"विष्णु मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
विष्णू मनोहर यांनी भारतातील औरंगाबाद, कानपूर, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ आदी शहरांत आणि दुबई, नेपाळ, सिंगापूर आदी विदेशी ठिकाणी पाककृती बनवण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. विष्णू मनोहर यांची यशोगाथा :
* पाककृतींच्या दूरचित्रवाणीवरील १२००हून जास्त कार्यक्रमांद्वारे विष्णू मनोहर यांनी दीड लाखांहून अधिक स्त्रियांना पाककलेचे धडे दिले आहेत. पैकी, ईटीव्ही चित्रवाणीवर ’मेजवानी परिपूर्ण किचन’ या कार्यक्रमाचे ९००हून अधिक शो झाले आहेत.
* त्यांचा एक कार्यक्रम खास मुलांसाठी होता.
* रेडिओ मिर्ची या नभोवाणी केंद्रावर ’सीधे तवे से’ नावाचा क्रमशः प्रसारित होणारा कार्यक्रम
* विविध भारती या आकाशवाणी केंद्रावर ’चूल्हा चौकी’ हा क्रमशः प्रसारित होणारा कार्यक्रम
* त्यांच्या पाच फूट लांबी-रुंदीच्या ३५ किलो वजनाच्या परोठ्याची नोंद लिम्काबुकमध्ये झाली आहे.
* १९९६ ऑक्टोबर : नागपूरमध्ये दोन दिवसाठी भरलेल्या भारतीय खाद्यान्‍न परिषदेत सहभाग
Line २७ ⟶ २९:
* बेसिक कुकिंगची मेजवानी
* मांसाहारी मेन्यू डायरी
* Let’s Tofu & B-Baby-Corny
* Secrets of Indian Gravy, वगैरे
 
==विष्ष्णू मनोहर चालवीत असलेल्या शिक्षण संस्था==
* Man Over Hospitality Pvt. Ltd.
* Vishnu Manohar Institution of Hospitality and Hotel Management.
 
==विष्णू मनोहर यांची चित्रपट निर्मिती==
* बरू, द वंडर किड (अॅनिमेशन चित्रपट, हिंदी आणि इंग्रजी) : दिग्दर्शक - सचिन गोटे; संगीत दिग्दर्शक - विवेक प्रकाश; कलाकार - अदिती मांडवीकर, अविका गोर, जगजीत सिंग, नंदू माधव, सोमेश आगरवाल, व्रजेश हिरजी