"नानासाहेब सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==मूकपटांची निर्मिती==
१९२८ ते १९३० या काळात नानानीनानांनी चोवीस मूकपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.
 
==चित्रपट दिग्दर्शन==
अर्देशीर इराणी यांच्या इंपीरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ (१९३३) हा बोलपट नानासाहेबांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते.
 
==पूना गेस्ट हाऊस==
चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून ‘पूना गेस्ट हाऊस’ उघडून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली. स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिष्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांचे उतरायचे आणि भेटायचे आवडते ठिकाण बनले. नानासाहेबांच्या निधनानंतर पूना गेस्ट हाऊसचा कारभार त्यांचे चिरंजीव चारुदत्त सरपोतदार सांभाळू लागले.
 
==पटकथालेखन असलेले चित्रपट==