"टिळक महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (स्थापना इ.स. १९२१) हे पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. इ.स.१९८७मध्ये भारत सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. हे विद्यापीठ [[लोकमान्य टिळक]] यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संकृतच्यासंस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला [[संस्कृत]] दिनानिमित्त [[लोकमान्य टिळक]] यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.
 
विद्यापीठात हॉटेल व्यवस्थापन, फिजिओथेरपी, मास मीडिया, कायदा, रुग्णशुश्रूषा, भारतविद्या (इंडॉलॉजी), वृत्तपत्रविद्या, संगणक शास्त्र, जपानी-जर्मन-संस्कृत-इंग्रजी भाषाया विषयांचे पदविका/पदवी इत्यादी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.
 
==पदाधिकारी==
Line ७ ⟶ ९:
* टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगाव. ही संस्था ’माध्यमिक शालान्त परीक्षे’च्या समकक्ष असलेली ’सर्वोदय’परीक्षा घेते.
* दूरस्थ शिक्षण विभाग, गुलटेकडी (पुणे)
* टिळक विद्यापीठाच्या अन्य शाखा - चिपळूण, ठाणे बेलापूर, सांगली, खारघ्र (नवी मुंबई), आणि सोलापूर
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]