"श्रीराम अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख श्रीराम शंकर अभ्यंकर वरुन श्रीराम अभ्यंकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
डॉ. '''{{लेखनाव}}''' ([[जुलै २२]], [[इ.स. १९३०]] - [[नोव्हेंबर २]], [[इ.स. २०१२]]) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकास्थितअमेरिकेत राहणारे]] [[भारत|भारतीय]]-[[मराठी]] गणितज्ञ होते. ते अमेरिकेतील [[परड्यू विद्यापीठ|परड्यू विद्यापीठात]] [[गणित]], [[संगणक विज्ञान]] व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. अभ्यंकरांचे [[बीजभूमिती]] या विषयात विशेष नैपुण्य असे.
 
डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म इ.स. १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव प्रा.शं.के. अभ्यंकर. ते प्राध्यापक होते. त्यांनी चार गणितज्ञांवर एक पुस्तक लिहिले आहे.
 
डॉ. श्रीराम अभ्यंकरा हे प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील [[परड्यू विद्यापीठ|परड्यू विद्यापीठात]] [[गणित]], [[संगणक विज्ञान]] व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे [[बीजभूमिती]] या विषयात विशेष नैपुण्य होते.
 
==शिक्षण==
Line ४१ ⟶ ४३:
 
==नोकरी आणि संशोधन==
* प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात (इ.स. १९५५-इ.स. १९५६)
* प्राध्यापक : अमेरिकेत कार्नेल विद्यापीठात (इ.स. १९५७-इ.स. १९५९)
* प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात (इ.स. १९५९-इ.स. १९६३)
* प्राध्यापक : अमेरिकेत परड्यू विद्यापीठात (इ.स. १९६३-इ.स. १९६७)
* आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
* याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
Line ५३ ⟶ ५५:
==संशोधनाचे विषय==
{{अनुवाद|en}}
* बीजभूमिती (Algebraic Geometry)
* क्रमनिरपेक्ष बीजगणित (Commutative Algebra)
* स्थानीय बीजगणित (Local Algebra)
* फलसिद्धान्त(पृथक संमिश्र चलफले)--Function Theory(Several Complex Variables)
* परिपथ सिद्धान्त (Circuit Theory)http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit
* पुंज विद्युत्गतिशास्त्र (Quantum Electrodynamics)
* वगैरे.
* etc.
 
== प्रकाशित साहित्य ==
{{अनुवाद|en}}
* बीजभूमितीतील सैद्धान्तिक पद्धतींचे शाखीभवन--Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry (Perdue University, 1959)
* Local Analytic Geometry (Academic Press New York, 1964)
* Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966)
* A Glympse of Algebraic Geometry (Pune University, 1971)
* Algebraic Space Curves (Montreal University Canada, 1971)
* Geometric Theory of Space Curves( Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971)
* Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India)
* Weighted Expansions for Canonical Desingularization (Spinger Verlag New York, 1971)
 
==चरित्र==
कविता भालेराव यांनी श्रीराम अभ्यंकर यांचे ‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.(मे २०१६)
 
{{DEFAULTSORT:अभ्यंकर, श्रीराम शंकर}}