"डेकॅथ्लॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डिकॅथेलॉन हा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होणारा एक क्रीडाप्रकार आहे....
(काही फरक नाही)

१२:०६, १० मे २०१६ ची आवृत्ती

डिकॅथेलॉन हा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होणारा एक क्रीडाप्रकार आहे. ह्यात एकूण दहा स्पर्धा असतात, त्या अशा :-

  • १०० मीटर ढावणे
  • लांब उडी
  • गोळा फेक
  • उंच उडी
  • ४०० मीटर धावणे

--

  • ११० मीटरची अडथळ्याची शर्यत
  • थाळीफेक
  • बांबू उडी
  • भालाफेक
  • १५०० मीटर धावणे

यांतल्या काही स्पर्धा पहिल्या दिवशी, आणि काही दुसर्‍या दिवशी होतात.

महिला खेळाडूंसाठी याच स्पर्धा किरकोळ फरकाने होतात.