"विष्णुदास नामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: विष्णुदासनामा (सोळावे शतक) हा एक मराठी कवी होता. त्याने महाभारता...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विष्णुदासनामा (सोळावे शतक) हा एक मराठी कवी होता. त्याने [[महाभारत|महाभारताचे]] मराठी भाषेत पहिले भाषांतर केले. मराठी काव्याला त्यामुळे कलाटणी मिळाली. विष्णुदासनामा [[पंढरपुरचापंढरपूर]]चा होता असे मानले जातो. त्याचे काव्य [[गोव्याच्या]] परंपरांमध्येही लोकप्रिय आहे.
 
विष्णुदासनाम्याने लिहिलेल्या प्राकृत महाभारताच्या अठरा पर्वांची ओवीसंख्या सुमारे २०,००० आहे. महाभारताखेरीज विष्णुदासनाम्याने लिहिलेली अन्य स्फुट आख्याने :
* अनंतव्रतकथा
* उपमन्यूचे चरित्र
* एकादशी माहात्म्य
* कथाभारती
* कृष्णकथा
* गरुडाख्यान
* चक्रव्यूहकथा
* तुलसी आख्यान
* नलोपाख्यान
* नामदेवाची आदि
* बुधबावणी
* मुळकासुरवध
* म्हाळसेनकथा
* लवकुशाख्यान
* शुकाख्यान
* संतावळी आख्यान (कमळाकर ब्राह्मणांची कथा)
* स्वर्गारोहणपर्व
* हरिश्चंद्रपुराणकथा
 
याशिवाय विष्णुदासनाम्याचे पुढील ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात आहेत :
* अंगदशिष्टाई
* अभंग
* कपोताल्ह्यान
* कामाईची आरती
* चंद्रहास आख्यान
* द्रौपदीस्वयंवर
* सीतास्वयंवर, वगैरे.
 
 
[[वर्ग:मराठी कवी]]