"रसिका जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = १२ सप्टेंबर, १९७२
| जन्म_स्थान = मुंबई
| मृत्यू_दिनांक = ७ जुलै, २०११
| मृत्यू_स्थान = मुंबई
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
ओळ २१:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = गिरीश जोशी
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ २८:
}}
 
'''रसिका जोशी''' (जन्मदिनांक अज्ञात: -मुंबई, १२ सप्टेंबर इ.स. १९७२; मृत्यू : मुंबई, ७ जुलै, इ.स. २०११; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही [[मराठा|मराठी]] चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज [[हिंदी भाषा|हिंदी]] दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक [[गिरीश जोशी]] याची ती पत्नीपत्‍नी होती.
 
महाराष्ट्रातील [[ग्रिप्स नाट्य चळवळ]]ीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.
 
== कारकीर्द ==
रसिका जोशी हिच्या ''नागमंडल'', ''व्हाईट लिली आणि नाइट रायडर'' यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. ''प्रपंच'' या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत ''खबरदार'', ''यंदा कर्तव्य आहे'', अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. ''यंदा कर्तव्य आहे'' या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखनहीसंवादलेखन तिने केले होते.
 
''गायब'', ''वास्तुशास्त्र'', ''भूत अंकल'', ''भुलभुलय्या'', ''मालामाल वीकली'', ''जॉनी गद्दार'', ''बिल्लू बार्बर'', ''खलबली'' या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही तिने अभिनय केला.