"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
(चर्चा | योगदान)
ओळ १२०:
 
विविध सहकारी संस्थांपैकी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था या मोठे काम करताना दिसतात.
 
==सहकारी बँका (इ.स. २०१६ची स्थिती)==
कोल्हापूर जिल्ह्यातील ’कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ व काही नागरी सहकारी बँकांची संचालक मंडळे गैरकारभारामुळे बरखास्त झाली आहेत.
 
जिल्हा बँकेचे २८ जणांचे संचालक मंडळ बरखास्त झाले असून तीन मृत वगळता २५ संचालकांवर कारवाई होणार आहे. या संचालकांपैकी आमदार हसन मुश्रीफ हे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातही आहेत. बरखास्त संचालक मंडळात असलेल्या दिग्गजांची साखर कारखाना, बँका, सूतगिरण्यांसह विविध सहकारी संस्थांमधील पदे धोक्यात आली आहेत.
 
== सहकारी साखर कारखाने ==