"सईदुद्दीन डागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सईदुद्दीन डागर हे एक धृपद गायक आहेत. यांना पुण्याच्या गानवर्धन स...
(काही फरक नाही)

१३:५१, ५ मे २०१६ ची आवृत्ती

सईदुद्दीन डागर हे एक धृपद गायक आहेत. यांना पुण्याच्या गानवर्धन संस्थेतर्फे गायिका सुहासिनी कोरटकरयांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’ दिला गेला. (२७-२-२०१६)