"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ओमप्रकाश''' ऊर्फ ''बच्चू'' '''कडू''' [[अचलपूर | अचलपूरचे]] अपक्ष आमदार आहेत. हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यांचे माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यानी केलेल्या शोले आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले.
 
==मारहाण केल्यावरून अटक==
आमदार कडू यांनी मंगळवारी २९ मार्च २०१६ रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली. त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी खाली उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आमदार बच्चू कडू यांना अखेर बुधवारी रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.
===लोकसत्ताचा अग्रलेख===
आमदार बच्चूंच्या बच्चेगिरीवर ३१ मार्च २०१६च्या दैनिक लोकसत्तात [http://www.loksatta.com/agralekh-news/bacchu-kadu-1221232 अगदीच बच्चू] हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे..
 
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले