"रश्मी गुजराथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. त्...
(काही फरक नाही)

०४:०५, ३ मे २०१६ ची आवृत्ती

रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके पुण्याच्या संयम पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केली आहेत.

रश्मी गुजराथी यांची पुस्तके

  • आभाळाची खुशी (बालकविता संग्रह)
  • झेरीचा सत्कार (झेरी नावाच्या कुत्रीच्या गोष्टी-बालकथा संग्रह)
  • बी रोप झाड (बालकविता संग्रह)
  • लाल मण्यांचं झाड (बालकथा संग्रह), वगैरे.