"पावरा समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
'''आदिवासी पावरा समाज''' हा [[महाराष्ट्र]],[[मध्य प्रदेश]] व [[गुजरात]] यांच्या सीमाभागात राहणारा आदिवासी समाज आहे. पावरा जमातीतील लोक [[सातपुडा|सातपुड्याच्या]] पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. [[होळी]]च्या निमित्तानेमहाराष्ट्र, केल्यागुजरात जाणाऱ्या [[गेरमध्यप्रदेश नृत्य|गेरह्या नृत्यासाठी]]राज्यांत पावरा लोकसमाज ख्यातनामविखुरलेला आहेत.असून होळीच्यातेथील अगोदरभौगोलिक १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमापरिसर, होतातपर्यावरणसुमारेआजूबाजूला १५असणाऱ्या दिवसइतर नृत्याचासमाजासोबतचे सरावसानिध्य करतात.ह्यामुळे या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात ''राय'', ''बावा बूद्या'', ''वन्य प्राणी'', ''चेटकीण'' वा ''काली'' इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह [[नृत्य|नाच]] सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोकत्यांच्यात अश्याकाही नाचातप्रमाणात सहभागविविधता घेतातआढळते.
 
पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे असतात.
 
पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरींना भुसल्या, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला असे म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.
 
पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पँट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.
 
पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी अगोदर बोंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात.
 
होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात.
 
पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरीष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात मोहाच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हुणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
 
पावरा समाज आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करुन लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
 
[[होळी]]च्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या [[गेर नृत्य|गेर नृत्यासाठी]] पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या अगोदर १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात ''राय'', ''बावा बुद्या'', ''वन्य प्राणी'', ''चेटकीण'' वा ''काली'' इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह [[नृत्य|नाच]] सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात.
 
== गेर नॄत्य ==