"आनंद दिनकर कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{बदल}}
डॉ. आनंद कर्वे हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा जन्म पुण्यात १९३६ सालचा,साली पुण्यातलाझाला. त्यांचे वडील प्रा. दिनकर धोंडो कर्वे, भौतिकीचे प्राध्यापक व पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आई डॉ. इरावती कर्वे पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक, प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक होत्या. . आनंद कर्वे यांनी वनस्पती शास्त्रात ट्यूबिंगेन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. पंजाब, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठात १९६१ ते ६६ त्यांनी व्याख्याता ते विभागप्रमुखाची नोकरी करून १९६६ मध्ये मेव्हण्यांच्या निबंकर फार्ममध्ये फलटणला संशोधन संचालक ते कृषिसंशोधन संचालक म्हणून १६ वर्षे काम केले. १९८३ साली जर्मनीत वर्षभर संशोधन केले आणि १९८४ ते ८८ हिंदुस्थान लिव्हरमध्ये कृषिसंशोधन विभागप्रमुख म्हणून काम केले. १९८८ ते ९६ भारत सरकारच्या कॅस्टफोर्ड म्हणजे सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंटमध्ये संचालक म्हणून काम केले आणि नंतर इंद्रायणी बायोटेक, आरती (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट), सह्याद्री तंत्रसेवा सहकारी या संस्था काढल्या.
 
==आनंद कर्वे यांचे शिक्षण, संशोधन आणि व्यवस्थापकीय कारकीर्द==
डॉ. आनंद दिनकर कर्वे हे [[ठाणे]] येेथे १९ ते २२ डिसेंबर २००३ या काळात भरलेल्या अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. कर्वे यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर काम केले आहे
आनंद कर्वे यांनी वनस्पती शास्त्रात जर्मनीतील ट्यूबिंगेन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. पंजाब, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठात १९६१ ते ६६ त्यांनी व्याख्याता ते विभागप्रमुखाची नोकरी करून १९६६ मध्ये मेव्हण्यांच्या निंबकर फार्ममध्ये फलटणला संशोधन संचालक ते कृषिसंशोधन संचालक म्हणून १६ वर्षे काम केले. १९८३ साली जर्मनीत वर्षभर संशोधन केले आणि १९८४ ते ८८ हिंदुस्थान लिव्हरमध्ये कृषिसंशोधन विभागप्रमुख म्हणून काम केले. १९८८ ते ९६ भारत सरकारच्या कॅस्टफोर्ड म्हणजे सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंटमध्ये संचालक म्हणून काम केले आणि नंतर इंद्रायणी बायोटेक, आरती (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट), सह्याद्री तंत्रसेवा सहकारी या संस्था काढल्या.
 
डॉ. कर्वे यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर काम केले आहे
 
आनंद कर्व्यांच्या तीन पिढ्या ‘अॅप्रोप्रिएट‘ विषयांवर काम करीत आल्या आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे हे आनंद कर्व्यांचे आजोबा. १८८० साली त्यांनी विधवांचे पुनर्वसन आणि स्त्री-शिक्षणाची सुरुवात करून दिली. हे त्या काळातील समुचित कर्वे. १९४० साली आनंद कर्व्यांचे काका [[रघुनाथ धोंडो कर्वे]] यांनी विल्सन कॉलेजातील गणिताची प्राध्यापकी आणि कुटुंब नियोजन ही दोन्ही कामे एका वेळी करता न आल्याने प्राध्यापकी सोडून कुटुंब नियोजनाचे काम केले. हे त्या काळातील समुचित कर्वे होत. १९७० पासून आनंद कर्वे हे सध्याचा काळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा असल्याने समुचित तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. हेही आपल्या काळातील समुचित कर्वे होत. प्रत्येकाची क्षेत्रे निराळी पण त्या त्या काळाला योग्य ते काम हे कर्वे लोक करीत आले आहेत. हे सर्व कर्वे घराणेच समुचित कर्वे म्हटले पाहिजे. या प्रवाहाला आता चौथी पिढीही येऊन मिळाली आहे. डॉ. आनंद कर्व्यांची मुलगी डॉ. प्रियदर्शिनी कर्वे हीसुद्धा आपल्या वडिलांबरोबर समुचित तंत्रज्ञानात काम करीत असून उसाच्या पाचटापासून इंधन बनवण्याच्या ज्या तंत्रज्ञानाला मार्च २००२ मध्ये लंडनचा ३०,००० पाैड म्हणजे तेव्हाच्या २२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला त्या संशोधनात आनंद कर्व्यांइतकाच तिचाही सहभाग होता.
Line २३ ⟶ २६:
 
याशिवाय बांबू व प्लॅस्टिक शीटच्या साहाय्याने बनवलेल्या, पावसाचे पाणी साठवण्याच्या टाक्या, बांबूच्या हातगाड्या, व्हील बॅरी बनवणे, टिशू कल्चर, अर्थव्यवस्थापन, विपणन कौशल्य यातील प्रशिक्षण आणि इतर खूप प्रकल्प आरती संस्थेतर्फे डॉ. आनंद कर्वे घेत आहेत.
 
डॉ. आनंद दिनकर कर्वे हे [[ठाणे]] येेथे १९ ते २२ डिसेंबर २००३ या काळात भरलेल्या अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. कर्वे यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर काम केले आहे
 
==पुरस्कार आणि सन्मान==