"श्यामला चितळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
नागपूर विद्यापीठातून बी.एससी-एम.एससी झाल्यावर त्यांनी इंग्लंडमधील रीडिंग विद्यापीठातून पीएच.डी. केले.
 
श्यामला चितळे यांनी नागपूरच्या विज्ञान संस्थेत त्यांनी अश्मयुग वनस्पतिशास्त्र या विषयाचे एक उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन केले. अश्मयुगीन वनस्पतीच्या अवशेषाचे अनेक नमुने तेथल्या संग्रहालयात साठवले. क्रेटेशियम काळातील म्हणजेच १३५ दशलक्षपूर्वीच्या काळातील वनस्पतींच्या तज्ज्ञ म्हणून डॉ. चितळे ओळखल्या जात.
 
मुंबईच्या विज्ञान संस्थेत काम करतानाही त्यांनीडॉ. चितळे यांनी अश्मयुगातील वेगवेगळ्या काळांतील वने दर्शवणाऱ्या रेखाचित्रांचा संग्रह तयार करून या विषयाची माहिती सर्वसामान्य माणसालाही सहज समजेल अशा पद्धतीने मांडली होती.
 
वनस्पतींचा मूळ रंग टिकवून त्याचे नमुने जतन करण्याची पद्धत त्यांनीचितळ्यांनी विकसित केली.
 
१९७८ मध्ये निवृत्त झाल्यावर त्याडॉ श्यामला चितळे अमेरिकेत गेल्या. १९८० मध्ये क्लीव्हलँड (ओहायो) येथील नैसर्गिक साधनसंपत्ती विभागात त्यांनी संशोधन सुरू केले. डेव्होनियन काळातील (४१७ ते ३५४ दशलक्ष वर्षांपूर्वीचा काळ) वनस्पतींचे अवशेष शोधून काढून त्यांचा संग्रह करणे सुरू केले.
 
ठिसूळ कोळशांतील वनस्पती अवशेषांचे नमुने जतन करण्याची नवीन पद्धत त्यांनी शोधून प्रमाणित केल्याने असे अवशेष संग्रहालयात सुरक्षितपणे साठवण्यास मदत झाली. क्रेडेशियम काळातील वनस्पती अवशेषांना इन्डोव्हायटिस चितळीई ‘चितळेकारपॉन’, ‘चितळेपुष्प’ अशी नावे दिली गेली आहेत. तर डेव्होनियम काळातील एका मॉसच्या नमुन्याचे डॉ. चितळे यांनी क्लेव्हलँडोडेंड्रोन ओहायोएस्निस असे नामकरण केले. सुमारे ६७ वर्षांच्या भारत आणि अमेरिका येथील अथक संशोधन कार्यात मग्न राहणाऱ्या डॉ. चितळे सन २०११ मध्ये निवृत्त झाल्या. तरीही २०१२ मध्येही त्या नियमितपणे त्यांनी उभारलेल्या संग्रहालयात जात असत.
 
त्या मराठी विज्ञान परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या. परिषदेतर्फे त्यांनी अनेक भाषणे दिली होती.
 
==निधन==
सन २०१३ च्या मार्चमध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्याचेडॉ श्यामला दिनकर चितळे यांचे अमेरिकेत मुलाच्या घरी निधन झाले. त्या मराठी विज्ञान परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या. परिषदेतर्फे त्यांनी अनेक भाषणे दिली होती.
 
==पुरस्कार आणि सन्मान==