"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५५:
 
==एच पासूनच्या आद्याक्षर्‍या==
* जी.आर. -गजरा राजा (मेडिकल कॉलेज, ग्वाल्हेर)
* जीआरई -ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झॅमिनेशन्स
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.ए.एम.एस.-ग्रॅज्युएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी
* जीएटी - ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
* जी.ए.डी.एस.एस. -गुजरात आयुर्वेदिक डॉक्टर्स संकलन समिती
* जी.एन.एम. -जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी
* जी.एन. सपकाळ -गंभीरराव नातुबा सपकाळ (इंजिनियरिंग कॉलेज, नाशिक)
* जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (ही पदवी युनिव्हर्सिटी देत नसून ती मुंबई येथील आयुर्वेद फॅकल्टी देत असे).
* जी.एफ़.टी.आय. - गव्हर्नमेन्ट फ़िल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (बेंगलोर)
* जीएम्‌एटी -ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट अॅडमिशन टेस्ट - GMAT
* जीएम्‌एसी -ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट अॅडमिशन काउन्सिल
* जीएमसी -गांधी मेडिकल कॉलेज (भोपाळ)
* जी.एस.कॉमर्स कॉलेज -गोविंदराम सकसेरिया कॉमर्स महाविद्यालये (नागपूर, जबलपूर, वर्धा).
* जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
* जी.एस. रायसोनी - ग्यानचंद हिराचंद रायसोनी (इंजिनिअरिंग आणि इतर महाविद्यालये)
* जी.जी.एस.आय.पी.यू. - गुरु गोबिंद सिंग इंद्र प्रस्थ युनिव्हर्सिटी (दिल्ली)
* जीडी - ग्रुप डिस्कशन
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
* जी.डी. पोळ -डॉ. गजानन डी. पोळ (प्रतिष्ठान, नवी मुंबई. जुने नाव Yerala Medical Trust and Research Centre)
* जी.पी. - जनरल प्रॅक्टिशनर (डॉक्टर)
* जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
* जी‍एमएटी (जीमॅट) -ग्रॅजुएट मॅनेजमेन्ट अॅडमिशन टेस्ट
* जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन्‌ युनानी मेडिसिन अॅन्ड सर्जरी
* जी.व्ही.एम. : गॊवा विद्याप्रसारक मंडळ (या मंडळाचे फोंडा-गोवा येथे उच्च माध्यमिक विद्यालय आहे.)
* जी.सी.ए.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
* जी.सी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ इंडिजिनस मेडिसिन; गव्हर्नमेन्ट कॉलेज ऑफ इंडियन मेडिसिन, मद्रास.
* जी.सी.यू.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ युनानी मेडिसिन
* जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
* जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा
 
==एच पासूनच्या आद्याक्षर्‍या==