"गोविंद विनायक करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १६५:
 
== विंदांचे समग्र वाङ्मय ==
विंदानीविंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. [[विंदा]], [[मंगेश पाडगावकर]] आणि [[वसंत बापट]] या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन [[आचार्य भागवत]] यांच्याकडे झाले. [[इ.स. १९४९]] साली पुण्यात भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनातील]] पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
 
===काव्यसंग्रह===
ओळ २१८:
*[[अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र]] ([[इ.स. १९५७]])
*[[फाउस्ट (भाग १)]] ([[इ.स. १९६५]])
*[[राजा लिअर]] ([[इ.स. १९७४]]) (मूळ लेखक- [[विल्यम शेक्सपियर]]) : २३ एप्रिल २०१६ रोजी कोल्हापूर येथील [[केशवराव भोसले]] नाट्यगृहात येथे 'राजा लिअर' नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग होणार आहे.
*[[राजा लिअर]] ([[इ.स. १९७४]])
 
===अर्वाचीनीकरण===