"खासबाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{कॉपीपेस्ट |लेखातील मजकूर | दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/SPO-article-vijay-sathe-on-malla-3175220.html | दिनांक =२३/०६/२०१३ }}
'''खासबाग''' हा [[कोल्हापूर |कोल्हापुरातील ]] कुस्तीचा आखाडा आहे.
'''खासबाग''' हा [[कोल्हापूर |कोल्हापुरातील ]] कुस्तीचा आखाडा आहे. इ.स. १९०७ साली हा कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात झाली आणि इ.स. १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. या मैदानाच्या कोणत्याही कोपर्‍यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.
 
राजर्षी शाहू महाराज ब्रिटनचा बादशहाच्या राज्यरोहणासाठी ब्रिटनला गेले होते. यादरम्यान त्यांनी रोम(ग्रीस)लाही भेट दिली. या भेटीत त्यांना आॅलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहण्याचा योग आला. त्यातूनच त्यांना कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. महाराज ब्रिटनहून परत आल्यानंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील राजघराण्यातील माणसांसाठी खास राखून ठेवलेल्या बागेत अर्थात खासबागेत या मैदानाची संकल्पना व आराखडा ठरविला. त्याप्रमाणे रोम येथील मैदानाची प्रतिकृती खासबागेत उभारण्याचे काम सुरू झाले.. इ.स. १९०७ साली हा कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात झाली आणि इ.स. १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. या मैदानाच्या कोणत्याही कोपर्‍यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.
या मैदानाच्या उद्‌घाटनाच्या वेळी जगज्जेता पहिलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. हे दोन्ही मल्ल अफाट ताकदीचे अल्याने यावेळी जोरदार लढत पाहायला मिळाली होती. यात इमामबक्षने मोहिद्दीनला अस्मान दाखवले. शाहू महाराजांनी इमामला चांदीची गदा बक्षीस दिली तसेच पराभूत मल्लालादेखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली.
 
या मैदानाच्या उद्‌घाटनाच्या वेळी जगज्जेता पहिलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष ऊर्फ धाकटा गामा व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. हे दोन्ही मल्ल अफाट ताकदीचे अल्याने यावेळी जोरदार लढत पाहायला मिळाली होती. यात इमामबक्षने मोहिद्दीनला अस्मान दाखवले. शाहू महाराजांनी इमामला चांदीची गदा बक्षीस दिली तसेच पराभूत मल्लालादेखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली.
 
या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/खासबाग" पासून हुडकले