"खासबाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.
 
==खासबाग मैदानात गाजलेल्या कुस्त्या==
पहिली कुस्ती
 
शाहू महाराजांनी १९१३ मध्ये या मैदानाचे काम सुरू असताना पहिली कुस्ती खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष पैलवान यांच्यात लावली होती. त्यात इमामबक्ष पैलवान विजयी झाले.
 
मैदानातील गाजलेल्या कुस्त्या
* १९१३ - गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष
* ७ एप्रिल १९२४ - ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
* २१ आॅक्टोबर १९३६ - जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
* १७ मार्च १९४० - गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
* १३ मार्च १९७६ - युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
* १ एप्रिल १९७८ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
* १५ एप्रिल १९७८ - दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
* १३ एप्रिल १९७९ - विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने
** दादू चौगुले विरुद्ध सतपाल
* १६ एप्रिल १९८३ - तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
* ११ फेब्रुवारी १९८४ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
** लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
* ७ फेब्रुवारी १९८७ - विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
* ११ फेब्रुवारी १९८९ - गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे
 
[[वर्ग:कुस्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खासबाग" पासून हुडकले