"चर्नी रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
|float=right
}}
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]]मुंबईत चर्नी रोड नावाचा एक रस्ता आहे. त्याचे नवीन नाव राजा राममोहन रॉय मार्ग असे आहे. हा रस्ता गिरगांव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रडला मिळल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे.
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]]
मुंबईत चर्नी रोड नावाचा एक रस्ता आहे. त्याचे नवीन नाव राजा राममोहन रॉय मार्ग असे आहे.
 
या रस्त्याजवळच'''चर्नी रोड''' नावाचे [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम मार्गावरील]] स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार [[पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी|रा.ब. पु.बा.जोशी]] म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.)
"https://mr.wikipedia.org/wiki/चर्नी_रोड" पासून हुडकले