"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमनेइनिशिअल्सने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
 
==ए पासूनच्या आद्याक्षर्‍या==
ओळ २५:
* ए.बी.एम. - अॅग्रि(कल्चरल) बिझिनेस मॅनेजमेन्ट
* ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन अॅन्ड सर्जरी
* एबीव्ही आयआयआयटीएम - अटल बिहारी वाजपेयी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेन्ट (ग्वाल्हेर)
* ए.बी.व्ही.पी. -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
* ए.व्ही. -आयुर्वेद विशारद
Line ६३ ⟶ ६४:
* बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
* बी.एफ.ए.-बॅचलर ऑफ फ़ाइन आर्ट्‌स
* बीएफएसआय - बँकिंग, फिनॅन्शियल सरव्हिसेस अॅन्ड इन्शुरन्स (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातला एक विषय)
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन
* बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
Line २३५ ⟶ २३७:
* एफ्‌एन्‌बीएस - (नवी दिल्लीच्या एन्‌बीई मधून झालेला) फेलो ऑफ द नॅशनल बोर्ड (स्पेशालिटीज)
* एफएफ - फ्रीडम फायटर्स (स्वातंत्र्य संग्राम सैनिक)
* एफ.एफ.ए.एम. - फेलो ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन.
* एफ.एफ.एफ.बी.एम.एस. - फॉरेन फॅकल्टी फेलो इन बेसिक मेडिकल सायन्सेस (मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरॉलिना, अमेरिका)
* एफ्एम्‌‍ए‍एस - फेलोशिप इन मिनिमल ॲक्‍सेस सर्जरी
* एफ्.एम्.जी. - फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
* एफएमसीजी - फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्ज (ट्रेनिंग कोर्सेस) - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमधला एक विषय
* एफ.एस.सी.ए.आय. -फेलो ऑफ दि सोसायटी फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर अँजिओग्राफी ॲन्ड इन्व्हेन्शन्स
* एफ.टी.आय.आय. -फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पुणे)
Line २६३ ⟶ २६६:
==आय पासूनच्या आद्याक्षर्‍या==
* आयईईई -इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (न्यूयॉर्क)
* आयआयआयटीएम - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेन्ट (ग्वाल्हेर)
* आय.आय.एफ.टी. - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड
* आय.आय.एम.सी -इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन; इंडियन इन्‍स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट कलकत्ता
Line ५०६ ⟶ ५१०:
* पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एफ.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फॉरेन ट्रेड
* पी.जी.डी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एम.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मार्केटिंग मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एम.सी.एच. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅटर्नल ॲन्ड चाइल्ड हेल्थ
Line ५७२ ⟶ ५७७:
* स.भू.बा. - समाजभूषण बाबूराव (ऊर्फ अप्पासाहेब जेधे कॉलेज, पुणे)
* स.वा. जोशी -सखाराम वामन जोशी (विद्यालय आणि महाविद्यालय, [[डोंबिवली]])
* सु.पे.ह. हायस्कूल (SPH High School) - सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, बोर्डी (ठाणे जिल्हा)
* एस‍आयएम‍एस‍आर‍ईई - सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, स्टडीज, रिसर्च ॲन्ड एन्टरप्रेन्युरशिप (आंत्रप्रेन्युरशिप) एक्झॅमिनेशन
* सर एस. ए. हायस्कूल - सर सिद्दी अहमदखान हायस्कूल, (मुरुड-जंजिरा)
Line ५९६ ⟶ ६०२:
* एस.टी. कॉलेज -सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज (धोबीतलाव, मुंबई)
* एस.टी.सी. - स्कूल ट्रेनिंग सर्टिफिकेट (अभ्यासक्रम) -प्राथमिक शिक्षक होण्यासाठीची पात्रता
* एसडीआयएस - स्किल डेव्हलपमेन्ट इनिशिएटिव्ह स्कीम (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमधला एक विषय)
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
* सुसू.पे.ह. हायस्कूल (SPH High School) - सूनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, बोर्डी (ठाणे जिल्हा)
* एस.बी.पाटील -एस.बी.(श्री बसवराज) ऊर्फ गलंगलप्पा पाटील. या नावाच्या अनेक शिक्षणसंस्था कर्नाटकातल्या बिदर शहरात आहेत.
* एस.बी.पाटील -शंकरराव बाजीराव पाटील (या नावाचे इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद जिल्ह्यातील भेंडाळा गावात आहे.)