"अगाशिव लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:जखीणवाडी.jpg|right|thumb|जखीणवाडी लेणी]]
जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या भोवती अगाशिव, पाल किंवा पाली, सदाशिवगड आणि वसंतगड असे चार डोंगर आहेत. प्रत्येकाला स्वतःचा इतिहास आहे. इथे ६४ बौद्धलेणी आहेत.
 
गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हीनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या अगाशिव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृहे (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत.
 
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक अगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात.
 
==स्थान==