"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
==अधिक मासाबद्दल विशेष माहिती==
दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत.
 
==अधिक मास केव्हा येतो?==
शालिवाहन शकाला १२ने गुणावे आणि १९ने भागावे; बाकी ९ किंवा ९पेक्षा कमी आली तर त्या वर्षी अधिक मास असतो.
 
==इसवी सनाच्या २१व्या शतकातील अधिकमास (यादी अपूर्ण)==
* १७ मे २००७ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९२९
* १५ एप्रिल २०१० पासून एक महिना : वैशाख शके १९३२
* १८ ऑगस्ट २०१२ पासून एक महिना : भाद्रपद शके १९३४
* १८ जून २०१५ पासून एक महिना : आषाढ शके १९३७
* १६ मे २०१८ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९४०
* १८ सप्टेंबर २०२० पासून एक महिना : अश्विन शके १९४२
* १८ जुलै २०२३ पासून एक महिना : श्रावण शके १९४५
 
 
===वेगवेगळी नावे===
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले