"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎विविध पंचांगे: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
(चर्चा | योगदान)
ओळ ९२:
* उत्तरादि मठाचे सूर्यसिद्धान्त पंचांग
* हालाडी पंचांग
 
==मराठी पंचांग छापायची सुरुवात==
शके १९३८मध्ये (इ.स. २०१६) या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना करून दिली जात असे. पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिलाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वत:च्या अक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुले यांनी केले होते. छापील पंचांगाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त या नूतन शकवर्षात 'पंचांग' या विषयावर दा.कृ. सोमण हे पंच्याहत्तर व्याख्याने देणार आहेत.
 
==कालगणना==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले