"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११२:
* राजीव आवास योजना
* राजीव गांधी अन्‍न सुरक्षा मिशन, मध्य प्रदेश
* राजीव गांधी अपघात विमा योजना : - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना झालेल्या अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्याचे दृष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानिक चालविलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये यांचे मधून शिकत असल्यास विद्यार्थ्यासाठी सन २००३ पासून लागू करण्यात आलेली ही योजना आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे लाभ दिला जातो. अपघाती मृत्यू - ३०,०००/- कायमचे अपंगत्व (दोन अवयव, दोन डोळे किंवा एक अवयव-एक डोळा निकामी - ५०,०००/-, अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी -२०,०००/-, अपघातामुळे उद्भवलेला वैद्यकीय खर्च - १२०००/-, पुस्तके हरवल्यास -३५०/-, परीक्षा शुल्क -६५०/-, सायकल चोरीस गेल्यास -१५००/-, आपघतामुळे चष्मा हरवल्यास - ७५०/- या प्रमाणे विम्याचे पैसे देण्यात येतात. सदर विमा ओरिएटल इंन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत उतरविण्यात येतो
* राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आमंत्रण सुवर्णचषक फु्टबॉल स्पर्धा, जमशेदपूर
* राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा