"राधा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राधा भावे या एक मराठी गझलकार आहेत. त्या गोवा राज्य वस्तुसंग्रहाल...
(काही फरक नाही)

१४:४८, ६ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

राधा भावे या एक मराठी गझलकार आहेत. त्या गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक आहेत.(

राधा भावे यांचे कवितासंग्रह

  • उमलताना (२००९)
  • तुला भेटून येताना (२०१५)

पुरस्कार

  • राधा भावे या उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराच्या २०१५ सालच्या मानकरी आहेत.

संदर्भ


पहा : मराठी गझलकार