"वडगाव (मावळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वडगाव''' हे [[पुणे|पुण्याजवळचे]] एक प्रसिद्ध गाव आहे.ते पुण्यापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. येथे [[वडगावची लढाई|मराठे व इंग्रज यांच्यामधील शेवटची लढाई]] झाली होती.{{विस्तार}}
 
वडगाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येते. पुणे-लोणावळ्याहून सुटणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या वडगावला थांबतात. पुणे-निगडीहून सुटणाऱ्या स्थानिक बसने वडगावला जाता येते. {{विस्तार}}
 
==हे सुद्धा पहा==