"क्षयमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
* एका क्षयमासानंतर पुढचा क्षयमास १४१ वर्षांनी आणि त्यानंतरचा १९ वर्षांनी येतो.
* भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणीत लिहिले आहे की, 'शके ९७४मध्ये क्षयमास आला होता, आणि त्यानंतर तो शके १११५, १२५६ आणि १३७८मध्ये येईल.' (वर दिलेला नियम नेहमीच पाळला जात नाही असे दिसते.!)
* अलीकडच्या काळात इ.स.१९६३मधला मार्गशीर्ष महिना हा क्षयमास होता.
* अलीकडच्या काळात इ.स.१९८३मधला माघ महिना हा क्षयमास होता.
* या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्षयमास" पासून हुडकले