"द बर्डन ऑफ रेफ्यूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
(चर्चा)यांची आवृत्ती 1387149 परतवली.
ओळ १:
अभ्यासक रिटा कोठारी लिखित सदर पुस्तक २००७ साली ओरीएंट लॉंगमान या प्रकाशनाने प्रकशित केले. या पुस्तकामध्ये १९४७ साली झालेल्या भारताच्या फाळणीनंतर गुजरातमध्ये पुनर्वसित झालेल्या हिंदू-सिंधी समूहाची अम्सिता व बांधिलकी यांची जडणघडण अभ्यासली आहे.
ऋता कोठारी यांनी लिहिलेले 'द बर्डन ऑफ रेफ्यूस' हे पुस्तक ओरिएंट लॉंगमनने २००७ साली प्रकाशित केले.
 
==पुस्तकाची पार्श्वभूमी==
 
यारिटा कोठारी पुस्तकातलिखित सदर पुस्तक हे १९४७ साली भारताच्या झालेल्या [[भारताची फाळणी|फाळणीनंतर]] गुजरातमध्ये आसरापुनर्वसित घेतलेल्याझालेल्या हिंदू-सिंधी समूहातील लोक व त्यांची स्वसमूहाबद्दलचीस्वसमूहाबद्दल असणारी अस्मिता व आपुलकीआपूलकी यांचीयांच्या दखलजडण घेतलीघडणीचे परीक्षण केले आहे. हिंदू-सिंधी समूहाचे अनुभव हे नेहमीच्या फाळणीच्या इतिहासाप्रमाणे नाहीत. भारतामध्ये स्थलांतरित झालेला हा समूह रक्तरंजित हिंसाचाराने ग्रस्त झालेला नसला तरी विस्थापन, भीती व अस्वस्थता हे अनुभव त्यांना आले. सिंध प्रांतामधील श्रीमंत असा हा व्यापारी समूह भारतामध्ये रेफ्युजी (निर्वासित) म्हणून स्थलांतरित झाला तेव्हा त्यांच्याकडे जमीन नव्हती व अतिशय मर्यादित संसाधने होती. गुजरातमधील हिंदू गुजराती लोकांकडून त्यांना जो परकेपणा व विरोध सहन करावा लागला. याचा परिणाम म्हणजे नंतरच्या पिढ्यांनी एकतर त्यांचे 'सिंधीपण' हे सोडून दिले किंवा त्या प्रदेशातील वर्चस्व असणाऱ्या हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये योग्यप्रकारे बसेल अशाअशाप्रकारे प्रकारेघडविला स्वतःलाजाऊ घडविलेलागला.
 
==सारांश==
 
१९४७ मध्ये भारतामध्ये सिंधी-हिंदू समूहाचे स्थलांतर करण्याच्या निर्णयाचे परिणाम व त्याचे परिणाम याची चर्चा कोठारी यांनी केली आहे; पण त्यासोबतच २००२ मध्ये गुजरात मध्ये झालेल्यामध्येझालेल्या दंगलीमध्ये मुस्लिम समूहाविरुद्ध झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक सिंधी सहभागी होते याची देखील चिकित्साचिकीत्सा केली आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये कोठारी यांचे संशोधन संदर्भानुसार मांडलेले असून २००२ नंतरच्या गुजरातमध्ये समूहाच्या अस्मिता जेव्हा आधीच अधिक ताठर झालेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला आहे.
पहिल्या प्रकरणामध्ये सिंधी-हिंदू समूहाचे सामाजिक-धार्मिक जग हे वसाहतपूर्व सिंध प्रांतामध्ये कसे होते; जे प्रत्यक्षात मुस्लिम राज्यकर्ते व हिंदू-सिंधी बनिया (व्यापारी) यांच्यात समतोल राखणारे होते. जरी दोन समूह हे संघर्ष व सलगी असे वातावरण असलेल्या राज्यामध्ये रहात असले; तरी या प्रदेशामधील समूहांच्या अस्मिता नेहमी प्रवाही होत्या हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हिंदू-सिंधी हे अशाप्रकारचा हिंदुत्ववादाचे अनुसरण करतात की जो इस्लाम, शीख आणि सुफी या धर्मांनी अतिशय प्रभावित आहे. यापलीकडे सुद्धा एक समान प्रकारची भाषा व संस्कृती यांनी जी सिंधी अस्मिता निर्माण केली आहे त्याने आता श्रद्धेची जागा घेतली आहे.