"भगवद्‌गीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{हा लेख|भगवद्‌गीता|गीता (नि:संदिग्धीकरण)}}
 
'''भगवद्‌गीता''' हा प्राचीन [[भारत|भारतीय]] तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. [[वेद|वेदांच्या]] अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.
 
त्यात भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] [[अर्जुन|अर्जुनाला]] जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
ओळ ८:
यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
 
काही भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. प्रत्यक्षात हा धार्मिक ग्रंथ नाही आणि त्यामुळे तो पवित्र असायचे कारण नाही.
हा भारतीयांचा एक पवित्र धर्मग्रंथ समजला जातो.
 
[[गीताई]] हे आचार्य [[विनोबा भावे]] यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.
ओळ १४:
‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स हा जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू ॲन्ड मोहॅमिडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ‌ ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.
 
भगवत्‌ गीता हा हिंदू धर्मातलाहिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय महत्त्वाचा तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] गीता [[अर्जुन|अर्जुनास]] मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान [[विष्णू|विष्णूंचे]] स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
 
सामान्यजनांमधेसामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.
 
कुरूक्षेत्रावरकुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
 
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाऋषीलाही दाखविले आहे!)
 
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला [[उपनिषद|उपनिषदांचा]] दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे [[मोक्ष|मोक्षाचा]] मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.
 
== गीता निर्मितीचा काळ ==
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा उअंतर्भावअंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२्व्या४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.
 
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांमधेतज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही [[महाभारत|महाभारतात]] समाविष्ट असल्याने गीता '[[महर्षी व्यास]]' यांनी लिहिली असे मानले जाते.
 
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
 
हिंदू धर्मातीलहिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.
 
== गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा ==