"निर्विंध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निर्विंध्या हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातल्या] राजगढ जिल...
(काही फरक नाही)

१४:३१, २६ मार्च २०१६ ची आवृत्ती

निर्विंध्या हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातल्या] राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नेवज नदीचे प्राचीन नाव आहे. या नदीच्या काठी अत्रि ऋषींचा आश्रम होता.

भागवत पुरणामध्ये ज्या ४४ नद्यांचा उल्लेख आहे, त्यात निर्विंध्या आहे.

चन्द्रवसा, ताम्रपर्णी, अवरिदा, कृतमाला
वैहावसी, कावेरी, वेषी, पयस्विनI, शर्करावती
तुंगभद्रा, कृष्णा, वैण्या, भीरूरथी, गोदावरी
निर्विंध्या, पयोष्वी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा
चर्मण्यवती, सिन्धुः अन्ध्रः शोणश्च नदौ, महानदी
वेदस्मृति, ऋषितुल्या, त्रिसमिधा, कौशिकी
मन्दाकिनी, यमुना, सरस्वती, द्रष्द्वती, गौतमी
सरयू, रोधस्वी, सप्तवती, सुषोणा, शत् ,चन्द्रभागा
मरुधा, वितस्ता, असिद्री, विश्वेति महानद्यः (श्रीमद् भागवत ५/१९/१८)


भारतातील नद्या