"राजेंद्र खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राजेंद्र खेर (जन्म : ३ जानेवारी, इ.स. १९६१) हे एक मराठी लेखक आहेत. विहंग प्रकाशनाच्या संचालिका सीमंतिनी खेर या राजेंद्र खेरांच्या पत्नी आणि पत्रकार लेखक [[भा. द. खेर]] हे वडील.
 
==राजॆंद्र खेर यांनी लिहिलेली पुस्तके==
* उदयन (मराठी आणि इंग्रजी)
* काया बनी चंदनी (गुजराथी)
* गीतांबरी (इंग्रजीतही)
* द साँग ऑफ सॅल्व्हेशन (इंग्रजी)
* दिग्विजय
* देवांच्या राज्यात
* देह झाला चंदनाचा ( पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारितजीवनावरील कादंबरी) (या पुस्तकाची गुजराती-इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत.) (पुस्तकाच्या १९हून अधिक आवृत्त्या, ५०,००० प्रती)
* दैनंदिन भगवद्गीता
* धनंजय (अर्जुनाच्या जीवनावरील कादंबरी)
* धनंजय
* बिंदू सरोवर
* बिंदुसरोवर
* हॉलीवूडचेहॉलििवूडचे विनोदवीर