"कादंबरीकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[कादंबरी]] लेखन करणाऱ्या [[लेखक|लेखकास]] कादंबरीकार असे संबोधले जाते. [[मराठी]] भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर कल्पीतवाचकाला काल्पनिक विश्वात वाचकाला घेऊन जातात., व त्यातीलकादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.
 
==इतिहास==
इ.स.पूर्व सातव्या शतकात [[दशकुमारचरित]] हे लेखन [[दण्डिनदंडी]] यांनीया संस्कृत लेखकाने केले. गहादहा कुमार वयीनांचेकुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली कादंबरी आहे असे काही [[इतिहास तज्ञतज्ज्ञ]] मानतात. तसेच [[सॅतिरिकॉन]] हे इ.स पूर्व ५० मध्ये लिहिलेली रोमन काव्य कादंबरीही आद्य कादंबरी मानली जाते. मात्र कथावस्तू असलेली, सातव्या शतकात [[बाणभट्ट]] लिखित कादंबरी हेनावाचा लेखनग्रंथ हीच पहिली कादंबरी मानली जाऊजावी असे शकतेअनेकांचे मत आहे. यावरूनच

या 'कादंबरी' ग्रंथावरून मराठीत काल्पनिक अनेक प्रकरणे असलेल्या कल्पित लेखनास कादंबरी हे नाव पडले. तसेचहिंदी भाषेत या लेखन प्रकारास उपन्यास म्हणतात, तर गुजराथीत नवलकथा.

जपानी लेखिका [[मुरासाकी शिकिबू]] यायाही एक आद्य कादंबरीकार मानल्या जातात. त्यांनी अकराव्या शतकात गेंजी मोनोगातरी नावाची पहिली कादंबरी लिखित स्वरूपात निर्माण केली.

[[लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे]] हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. [[इ.स. १८६१]] मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी मानली जातेहोती. तसेच

[[बाबा पद्मनजी]] यांनाही त्यांच्या यमुनापर्यटन या लेखनामुळे काही इतिहास तज्ञइतिहासतज्ज्ञ आद्य कादंबरीकार मानतात. नेमिचंद्र हा [[कानडी]] भाषेंतील आद्य कादंबरीकार मानला जातो. याने ''लीलावती'' ही कादंबरी चंपूपद्धतीत लिहिलेली आढळते.
 
नेमीचंद्र हा [[कानडी]] भाषेतील आद्य कादंबरीकार मानला जातो. त्याने ''लीलावती'' ही कादंबरी चंपूपद्धतीत लिहिलेली आहे.
 
==मराठी भाषेतील प्रमुख कादंबरीकार==