"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८०९:
 
=== प्राथमिक व विशेष शिक्षण ===
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्यातघालण्याकडे असतो.
 
पुण्यातील सर्व शाळा या [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] किंवा केंद्रीय बोर्ड (आयसीएसई/सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे [[जपानी भाषा|जपानी]] भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापिठाबरोबरविद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भाषेतभा़षेचे शिक्षण देतात. [[जर्मन भाषा|जर्मन]] (मॅक्स म्युलर भवन), [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून [[रशियन भाषा|रशियन]], [[जर्मन भाषा|जर्मन]] व [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात.
 
=== उच्च शिक्षण ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले