"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७८७:
=== खवय्येगिरी ===
[[चित्र:AY Sujata pune.JPG|thumb|250px|सुजाता मस्तानी]]
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्ड्रिंक्स यांची ''मस्तानी'', बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. [[जंगली महाराज रस्ता]], कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्गसनफर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. फर्गसनफर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिद्ध आहे. अमृततुल्य हीनावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे [[मिसळ]], [[वडा-पाव]] हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
 
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, [[भेळ]], [[पाणीपुरी]] इत्यादी हेगोष्ठी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेआहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
 
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)
 
=== मद्यप्रेम ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले