"भारत सासणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
 
 
==सन्मान आणि पुरस्कार--==
* भारत सासणे हे [[वैजापूर]]ला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय [[ग्रामीण साहित्य संमेलन|ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे]] संमेलनाध्यक्ष होते.
* बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे [[वसमत]] येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
* नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी, २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 
 
 
Line २९ ⟶ ३३:
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]