"इंदपवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नागनाथ मुंडे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
इंदपवाडी हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परभणी जिल्ह्याच्या सरहद्दीवरचे एक गाव आहे. हे परळीपासूनपरळी वैजनाथ या तालुक्याच्या गावापासून ३ किमी अंतरावर डोंगरात वसलेले आहे. या गावात एक मंदिर आहे; त्यालगतच शाळा आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी असे आहे. मंदिरासमोर वडाची दोन मोठी झाडे आहेत.
मंदिरासमोर वडाची दोन मोठी झाडे आहेत
 
इंदपवाडीच्या पश्चिमेला अंबेजॊगाई तालुका आहे, उत्तरेला सोनपेठ तालुका (परभणी जिल्हा), पूर्वेला गंगाखेड तालुका, तर दक्षिणेला रेणापूर तालुका आहे. [[बीड]] शहर इंदपवाडीच्या पश्चिमेला ९७ किमी.वर आहे.
 
* इदपवाडीचे पिन कोड : ४३१५१५
* एसटीडी कोड : ०२४४६
* अक्षांश-रेखांश :
* समुद्रसपाटीपासूनची उंची : ४६२ मीटर
 
 
==इंदपवाडीची इतर गावांपासूनची अंतरे==
{| class="wikitable"
* बीड ९७ किमी.
|-
* मुंबई ४५३ किमी.
! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर
* परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन ३ किमी.
|-
* नांदेड रॆल्वे स्टेशन ९९ किमी.
| नाव||नागनाथ मुंडे || internet experts.in.parli
|-
|Mobile number ||9158318937 ||
9158318937|-
|Email ||nagnathbahu@gmail.com ||connect with facebook/Twitter
|}
 
[[वर्ग:बीड जिल्हा]]
[http://naganathmundecom.blogspot.com www.Naganathmunde.com]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदपवाडी" पासून हुडकले