"माधव गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
आतापर्यंत त्यांनी ९ इंग्लिश आणि ११ मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India's Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले.
 
''अपुरा डाव'' हा त्यांच्या आत्मचरित्रात्मक An unfinished innings या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. तर हिंदुस्थानच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition - An Inquestचा ''फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा'' हा. हे दोन्ही मराठीअनुवादमराठी अनुवाद अनुक्रमे १९९८ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाले.
 
त्यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत.
 
गोडबोले यांच्या ''जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन'' या पुस्तकासालापुस्तकाला [[मसापमराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचा]]चा [[यशवंतराव चव्हाण]] विशेष वाड्मय पुरस्कार]] प्रदान झाला. हा त्यांना मराठी पुस्तकांबद्दल मिळालेला ६वा पुरस्कार आहे.
 
==ग्रंथसंपदा==