"ग्रंथाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
ग्रंथाली ही वाचकांची चळवळ समजली जाते. तिची पुस्तके सदस्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत दिली जातात. ही संस्था ''रुची'' नावाचे एक मासिक प्रकाशित करते. [[दिनकर गांगल]] यांनी <em>या </em>मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. ''एस.टी. समाचार'' हे ग्रंथालीचे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.
 
'ग्रंथाली' कार्यालय [[मुंबई]]त [[ग्रॅंट रोड]] भागातील एका महापालिका शाळेच्या इमारतीत आहेहोते. परंतु शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या महापालिका शाळांमधील जागा परत घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला, त्यानुसार ग्रंथालीच्या माटुंगा येथील वुलन मिल म्युनिसिपल स्कूलमध्ये असलेल्या कार्यालयाला एक दिवासाच्या नोटिसीनंतर, ९ मार्च २०१६ रोजी सील ठोकण्यात आले.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथाली" पासून हुडकले