"मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इ.स. १९९८ पासून सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानातर्फे 'मातोश्री...
(काही फरक नाही)

२१:५७, ११ मार्च २०१६ ची आवृत्ती

इ.स. १९९८ पासून सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानातर्फे 'मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार' दरवर्षी सहा डिसेंबरला -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी - दिला जातो. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार मिळालॆल्य व्यक्ती : डॉ. ज्योती लांजेवार (१९९८), प्रा.पुष्पा भावे, रजिया पटेल, बेबीताई कांबळे, यमुनाबाई वाईकर, प्रा. प्रज्ञा लोखंडे, ऊर्मिला पवार, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. इंदिरा आठवले, तिस्ता सेटलवाड, हिरा बनसोडे, प्रतिमा जोशी, उल्का महाजन, प्रा. सुशीला मूल-जाधव, डॉ. गेल ऑम्वेट (२०१२)