"सिसिलिया कार्व्हालो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
डॉ. सिसिलिया कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झलेल्या [[मंथन महिला साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षा होत्या.
 
 
 
==प्रा.डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांची पुस्तके==
* अंतर्यामी
* 'उत्थानगुंफा : आकलनाचे आलेख' या डॉ. अरुणा देशमुख यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील एक समीक्षालेख (उत्थानगुंफा हा डॉ. [[यशवंत मनोहर]] यांचा पहिला काव्यसंग्रह आहे)
* उन्मेष (कवितासंग्रह)
* ऋतुचक्र (बालवाङ्मय)
* काठ (कथासंग्रह)
* `चांदणे निर्मळ शुभ्र
* दारातल्या रांगोळीचे रंग (काव्यसंग्रह) : इंदिरा संत पुरस्कार - २००७
* पंख
* पंडिता रमाबाई : व्यक्ति व वाङ्मय (प्रबंध)
* प्रकाशझोत (कथासंग्रह)
* प्रेमांजली (अनुवादित)
* माणूस उकरून काढावा लागतोय
* मृद्वेणा (अनुवादित)
* सूर्य किरणात आला