"लातूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
''हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. [[लातूर]] शहराच्या माहितीसाठी [[लातूर|येथे]] टिचकी द्या''
 
'''लातूर जिल्हा''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातीलमहाराष्टाच्या]] [[मराठवाडा|मराठवाड्यामधील]] [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] ([[मराठवाडा]])एक जिल्हा आहे.
 
 
==चतुःसीमा==
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व आग्नेय सीमेवर आणि [[कर्नाटक|कर्नाटकाच्या]] उत्तर-पूर्वईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. लातूर महाराष्ट्राच्या [[औरंगाबाद विभाग|औरंगाबाद विभागातील]] हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[बीड जिल्हा|बीड]], [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि [[बिदर जिल्हा|बिदर]] हा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] जिल्हा लातूरला जोडून आहेत.
 
===लातूर जिल्ह्यातील तालुके===
*[[लातूर शहर तालुका|लातूर शहर]]
*[[उदगीर]]
*[[अहमदपूर]]
*[[देवणीउदगीर]]
*[[शिरूर (अनंतपाळ)]]
*[[औसा]]
*[[चाकूर]]
*[[देवणी]]
*[[निलंगा]]
*[[रेणापूर]]
*[[लातूर शहर तालुका|लातूर शहर]]
*[[चाकूर]]
*[[शिरूर (अनंतपाळ)]]
 
 
==इतिहास==
[[लातूर]] शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर [[राष्ट्रकूट]] घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते [[हैदराबाद|हैदराबाद संस्थान]] संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व [[इ.स. १९६०|१९६०]] मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने [[उस्मानाबाद]] जिल्ह्या्चे विभाजन होऊन [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९८२|१९८२]] या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.
 
==सांस्कृतिक स्थान==
===भाषा===
लातूर हे महाराष्ट्राच्या ,[[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशाच्या]] आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी-हिंदी व्यतिरिक्त [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] आणि [[तेलुगू]] भाषा सहज बोलतात.
 
==प्रेक्षणीय स्थळे==
Line ६० ⟶ ६१:
*विराट हनुमान, लातूर
*शिवमंदिर, [[निलंगा]]
*साई धाम, तोंडार
*साई नंदनवन, चाकूर
*सिद्धेश्वर मंदिर, लातूर
*हकानी बाबा, लातूर रोड
*हत्ती बेट. *साई धाम, तोंडार
 
==बाह्य दुवे==
Line ७१ ⟶ ७३:
 
==राजकीय स्थान==
विद्यमानभूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री कै. [[विलासराव देशमुख]] हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य आहेतझाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री [[शिवराज पाटील]] हे लातूरचे आहेत.
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}