"ग्रंथाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[दुर्गा भागवत|दुर्गा भागवतांचा]] 'डूब' हा ललितनिबंध संग्रह हे ग्रंथालीने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक. ते पुस्तक 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर विकले गेले. १९७८मध्ये ग्रंथालीने [[दया पवार]] यांचे 'बलुतं' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकाने महाराष्ट्रात खळबळ माजली. ग्रंथालीने ४० वर्षांत ४००हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांपैकी १३०हून अधिक पुस्तकांना पुरस्कार मिळालॆे आहेत.
 
'ग्रंथाली' ही वाचकांची चळवळ समजली जाते. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. तिची पुस्तके सदस्यांना बाजारभावापॆक्षाबाजारभावापेक्षा कमी किमतीत दिली जातात. ही संस्था रुची नावाचे एक मासिक खाढते. [[दिनकर गांगल} यांनी 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. 'एस.टी. समाचार' हे ग्रंथालीचे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.
 
'ग्रंथाली' कार्यालय [[मुंबई]]त ग्रॅंट रोड भागातील एका महापालिका शाळेच्या इमारतीत आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथाली" पासून हुडकले