"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
विक्रम गोखले (जन्म : पुणे, ३० ऑक्टॊबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी).
 
==कौटुंबिक माहिती==
विक्रम गोखले यांच्या पणजी [[दुर्गाबाई कामत]] या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी [[कमलाबाई गोखले]] (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळके]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.
 
विक्रम गोखले यांचे वडील [[चंद्रकांत गोखले]] यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
 
 
ओळ ७९:
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|गोखले, विक्रम ]]
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म]]