"ललिता पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|ललिता पवार '''ललिता पवार''' (१८ एप्रिल १...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Lalita Pawar (1916—1998).jpg|250 px|इवलेसे|ललिता पवार]]
'''ललिता पवार''' (१८ एप्रिल १९१६, [[नाशिक]] - २४ फेब्रुवारी १९९८, [[पुणे]]) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. सुरूवातीच्यासुरुवातीच्या काळात [[मराठी चित्रपटसृष्टी]]मध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवारनेपवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर तिनेत्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना [[बॉलिवूड]]मध्ये अनेकच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका केल्याकराव्या होत्यालागल्या. [[दूरदर्शन]]वरील रामायण या मालिकेमध्ये तिनेत्यांनी [[मंथरा|मंथरेची]] भूमिका केली होती.
 
वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांत भूमिका केल्या.
 
==पुरस्कार==