"वि.रा. ज्ञानसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. वि.रा. ज्ञानसागर (जन्म : इ.स.१९१८; मृत्यू : इ.स. २०११) हे एक मराठी...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
* १९५१-१९५६ या काळात त्यांनी ते रायपूर येथील काॅलेजात वनस्पतिशास्त्र विभागाची उत्तम आखणी केली आणि विभागाला वैज्ञानिक साधनसामग्रीने परिपूर्ण केले.
* काही काळ अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात अध्यापन करून ज्ञानसागर १९६२ साली ते मुंबईतील कॉलेज ऑफ सायन्समध्ये वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख झाले. त्यांच्या तेथील वास्तव्यात वनस्पतिशास्त्र विभागात सायटालॉजी अँड जिनेटिक्स हा विषय एम.एस्सी.साठी नव्याने सुरू झाला.
* १९७१ साली स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी भ्रूणशास्त्र आणि सायटालॉजी जिनेटिक्स या विषयांत मार्गदर्शन केले.
 
==ज्ञानसागर यांनी लिहिलेली पुस्तके==
* असे महान वृक्ष असे त्यांचे धाडसी शोध (साकेत प्रकाशन)
* विज्ञानाची वाटचाल (साकेत प्रकाशन)
 
==पुरस्कार आणि सन्मान==