"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
इ.स. १९५० मध्ये [[भारतीय विद्या भवन]] या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर होतात.
 
==काही प्रसिद्ध एकांकिका= आणि त्यांचे लेखक=
 
'''अनुवादित :'''
ओळ १६:
 
'''स्वतंत्र :'''
* ॲशअॅश इज बर्निंग (प्रदीप राणे)
 
* ॲश इज बर्निंग (प्रदीप राणे)
* अस्तित्व (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
* इतिहास (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
Line ५८ ⟶ ५७:
 
==तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या काही दर्जेदार नवीन एकांकिका==
अफू, आम्ही एकांकिका करत नाही!, आपल्यातले आणि त्यांच्यातले, आम्ही नसू लाडके, एक एप्रिल, क म्हणजे करमणूक, कस्टमर केअर, चिअर्स, जस्ट फॉर यू, जून जुलै, जेवणावळ, ट्रुथ ॲन्डअॅन्ड अदरवाईज, दोन शूर, दृष्टी, धर्मसंग्राम, नाहीतर फुकट, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, पाऊसपाड्या, फॅमिली बिझनेस, बत्ताशी, बोलट, भक्षक, मडवॉक, मुस्काट, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वासयज्ञाहुती, इजलेखकाचा दासकुत्रा, वन बॉल टु गो!!!, वाली, वास इज दास, वेटिंग फॉर गोदो, वेटिंग फॉर सुपरमॅन, वेठबिगार, वेताळाची गोष्ट, सत्यम शिवम सुंदरम, सिटीलाईट, सहर एक पहाट, सेल्फी, स्लॅब बॉक्स, इत्यादी
 
==रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या नाट्यसंस्था==
* अंकुर प्रतिष्ठान
* अनुभूती (मुंबई)
* अभिनय (कल्याण)
* अश्वमेध थिटरर्स (नाशिक)
* आकृती कलामंच
* आमचे आम्ही (पुणे)
* इंद्रायणी कलामंच (वडगाव मावळ)
* कलाविश्व (मुंबई)
* कल्पक नाट्य
* नाट्यमय (ठाणे)
* जिराफ थिएटर ( मुंबई)
* द जीनिअस (नाशिक)
* झिरो बजेट (मुंबई)
* पंचमवेद
* पेज टू स्टेज
* प्रभद्र एन्टरटेनमेंट
* ब्लॅक बॉक्स
* मितीचार (कल्याण)
* रंग (पुणे)
* वेद युवा प्रतिष्ठान (अकोला)
* शाश्वत (पुणे)
* सप्‍तक (पुणे)
* समर्थ
* सौंदर्य निर्मिती (नाशिक)
* स्टेज ड्रीम्स प्रॉडक्शन
* स्वप्न (पुणे) : या संस्थेने व्यावसायिक रंगमंचावर एकाच दिवशी व एकापाठोपाठ ‘चिलखतराज जगन्‍नाथ’,‘निरोप’, आणि ‘सारे जहाँसे कच्चा’ या तीन एकाकिका प्रथमच सादर केल्या (ऑगस्ट २०१२). त्यांत तीस नवोदित कलावंतांनी भाग घेतला होता.
* स्वरगंध संस्था (पिंपरी-चिंचवड, पुणे)
 
 
Line ९८ ⟶ ११६:
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा ([[राम गणेश गडकरी]] करंडक)
* ॲमॅच्युअरअॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
* अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
* अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
"https://mr.wikipedia.org/wiki/एकांकिका" पासून हुडकले