"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४५:
 
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, [[मुघल]] अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी [[जिजाबाई]] वास्तव्यास असताना [[इ.स. १६२७]] मध्ये [[शिवनेरी]] किल्ल्यावर [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|शिवाजीराजे भोसले]] यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे स्वराज्य]] स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळात [[इ.स. १७४९]] साली [[सातारा]] ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. [[इ.स. १८१८]] पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे [[राज्य]] होते.
[[लाल महाल]] [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]] हि पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते.
 
== भूगोल ==
ओळ २५६:
 
==डोंगर आणि टेकड्या==
 
पुणे शहरात आणि आजूबाजूला बर्‍याच टेकड्या आहेत. त्यांपैकी काही या :-
 
Line २९४ ⟶ २९३:
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
* इंद्रायणी
* ए.बी.एस. फिटनेस ॲकॅडमीचाअॅकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
* एस पी कॉलेजचा तरण तलाव
Line ३०२ ⟶ ३०१:
* काळा हौद
* कोंढव्याचे तळे
* क्लब ॲक्वायाअॅक्वाया, कोरेगांव पार्क
* [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव, (गाडगीळ प्रशाला)
* गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
Line ३२८ ⟶ ३२७:
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरण तलाव
* पूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमीअॅकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
Line ३६४ ⟶ ३६३:
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
* सोलॅरिस तरण तलाव
* हार्मनी ॲक्‍वॅटिकअॅक्‍वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
 
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
Line ५५८ ⟶ ५५७:
 
;परदेशी वृक्ष:
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अँटिगोनान, रोज ॲपलअॅपल (जाम), स्टार ॲपलअॅपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आँकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टियाअॅमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कँपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लँगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडीअॅव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डाँबेया (वेडिंग प्लँट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडोअॅव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सँडबॉक्स ट्री), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.
 
===पुण्यातील पक्षी===
पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४० हून४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्यार्‍या आहेत.
 
== अर्थकारण ==
Line ५६७ ⟶ ५६६:
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात [[मुंबई]] महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा [[बजाज ऑटो]] उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
 
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - [[भारत फोर्ज]] (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज्ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.
 
विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, [[कोका-कोला]] यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
Line ५७७ ⟶ ५७६:
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमँटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
 
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्त्वाच्यामोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
 
पुण्यातील महत्त्वाच्याकाही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -
* [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]]
* [[कमिन्स इंडिया लिमिटेड]]
* [[बँक ऑफ महाराष्ट्र]]
* पर्सिस्टंट सिस्टम्स
* नीलसॉफ्ट
* पर्सिस्टंट सिस्टम्स
* [[बँक ऑफ महाराष्ट्र]]
* [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]]
 
[[कमिन्स इंडिया लिमिटेड]], [[टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड]], [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]],[[फोर्स मोटर्स लिमिटेड]], [[भारत फोर्ज लिमिटेड]] यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. [[इ.स. १९९०|१९९०]] च्या दशकात [[केपीआयटी कमिन्स]], [[इन्फोसिस]],[[टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस]],[[विप्रो]],[[सिमँटेक]],[[आय.बी.एम.]],[[कॉग्निझंट]] सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
Line ५९० ⟶ ५८९:
=== बाजारपेठ ===
[[चित्र:Pune Laxmi Road Shopping Main.jpg|150px|इवलेसे|डावे|पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता]]
मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई (जुने नाव रे मार्केट) ही ठिकाणे कृषी उत्पादनांच्या तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट हे पाश्चात्य शैलीच्या उत्पादनांसाठी माहीत आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागातसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
 
===खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले===
Line ७६२ ⟶ ७६१:
* ज्ञानेश्वर नरहरे सभागृह
 
== धर्म- अध्यात्म ==
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
 
Line ८३४ ⟶ ८३३:
 
=== संशोधन संस्था ===
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] आहे तर विद्यापीठाच्या आवारात [[आयुका]], [[नॅशनल सेंटर फॉर रेडियो पोलीस ॲस्ट्रोफिजिक्सअॅस्ट्रोफिजिक्स]] व [[नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स]], राष्ट्रीय विमा अकादमी, [[केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था]] (Central Water and Power Research Station), [[उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था]], [[आघारकर संशोधन संस्था]], [[ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया]] व [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] या संस्थाही पुण्यात आहेत.
 
=== लष्कर शिक्षण व संशोधन संस्था ===
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल(एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए), [[कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग]], [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग]] वगैरे. तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. त्याचबरोबर [[आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट]], डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - [[डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी]]), [[एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी]], [[डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन]] व [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी]] या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
 
== खेळ ==
Line ८७४ ⟶ ८७३:
* आम्ही करतो तोच कायदा : आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : [[सुधाकर जोशी]])
* नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)
* मर्चंट्‌स ऑफ पुना : कथा जिगरबाज व्यावसायिकांच्या (इंग्रजीत आणि मराठीत) - सकाळ प्रकाशन
* पुणे शहराचा ज्ञानकोश - खंड १ (लेखक : शां.ग. महाजन)
* मुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा. [[प्र.के. घाणेकर]]). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले