"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ३५६:
===चित्पावनांवरील शेजवलकरांची टिप्पणी===
 
'''"या महाराष्ट्रातील चित्पावनद्वेषी जे लोक आहे त्यांच्यात जोवर एखादा राजवाडे, एखादा वासुदेव शास्त्री खरे, एखादा टिळक, एखादा आगरकर, फार काय एखादा दत्तोपंत आपटेही निर्माण होत नाही, तोवर त्यांनी कितीही दात चावले, कितीही निंदा केली, कितीही दोष दाखविले, किंवा कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे चित्पावनांचे काहीही वाकडे होण्याचा संभव नाही. कावळ्यांच्या शापांचा किंवा म्हातारीच्या हात चोळण्याचा जेवढा परिणाम होण्याचा संभव तेवढाच तसाच उपयोग अशा वृथा जळफळाटांचा आहे. चित्पावनांचे खरे यश रावबहादुरे, प्रोफेसरे, किंवा मोटारवाले हवेल्यावाले किंवा बडे नोकरीवाले यांनी वाढवलेले नाही. त्यांची पैदास इतर जातीतही भरपूर आहे. चित्पावनांचे यश त्यांच्या त्यागाच्या पराकाष्ठेत, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवण्याच्या चिकातीतचिकाटीत, एकांतिक अढळ निष्ठेत, अविश्रांत उद्योगात, व सुखलालसेच्या विन्मुखतेत आहे. जोवर या गुणांची योग्यता जगात मोठी मानली जात आहे तोंवर त्यांचे यश चिरंजीव आहे."'''<ref>पानिपत १७६१ चे अभ्यासू लेखक श्री शेजवलकर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चित्पावनांबाबत पुढील टिप्पणी केलीये -</ref>
 
==घारे डोळे (पुस्तक)==
या विषयावर पोलीस खात्यानधून निवृत्त झालेले प्र.व. जोशी यांनी ‘कोंकणस्थ ब्राह्मणांच्या घार्‍या डोळ्यांचा रहस्यभेद’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
 
== संदर्भ ==