"आभाळमाया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
‘आभाळमाया.’ ही पहिली मराठी महामालिका होती. ती अल्फा मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाली.

==या मालिकेचे शीर्षकगीत==
उडतो तो जीव लागते ती आस

बुडतो तो सूर्य उरे तो आभास,

कळे तोच अर्थ उडे तोच रंग,

ढळतो तो अश्रू सुटतो तो संग,

दाटते ती माया, सरे तोच काळ,

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ,

घननीळा डोह, पोटी गूढमाया,

आभाळमाया’..

कवी - मंगेश कुलकर्णी; गायिका - देवकी पंडित; संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की.

खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’च्या या गीताने घातला असे म्हटले जाते.

[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आभाळमाया" पासून हुडकले