"भास्करबुवा बखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
१९११ साली भास्करबुवांनी [[भारत गायन समाज]] ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी [[किर्लोस्कर नाटक मंडळी|किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे]] 'रामराज्यवियोग' या नाटकात [[मंथरा|मंथरेची]], [[संगीत सौभद्र]] या नाटकात नारदाची आणि [[संगीत शाकुंतल|संगीत शाकुंतलात]] शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व [[गोविंदराव टेंबे]] यांनी [[संगीत मानापमान]] व [[संगीत स्वयंवर]] नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय '''भास्करबुवा बखले''' यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.
 
संगीत स्वयंवर या नाटकाला १० डिसेंबर २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे साथीदार ऑर्गनवादक हरीभाऊ देशपांडे यांनी ऑर्गनवर वाजविलेली स्वयंवर नाटकातली गाणी [https://www.youtube.com/watch?v=XDsErJnhWuo येथे] ऐकता येतात.
 
दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे.
 
==स्मृति महोत्सव==
* पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी त्यांच्याभास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.
 
* भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देव गंधर्वदेवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
* पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.
* भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देव गंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
* चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते.
* पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते.